तो

Author: Rasika Mahabal /



रात्री अंथरुणावर पडेपर्यंत सोबत होता, वाचत राहिले तितका वेळ आजूबाजूला घुटमळला.

झोपले तेव्हा दिवसभरात कमावलेल सगळ काही घेऊन गेला. आज मी कफल्लक.
समोर नविन दिवस उभा पण ह्या अफाट विश्वात त्याला कुठे शोधू जो काल मावळला?

1 comments:

Unknown said...

नव्या दिवसाची एक कातरवेळ सुद्धा असते.कोणाची तरी आठवण करून देते,क्षणात डोळ्यात पाणी आणून देते,नकोशि तरी हविहवीशी वाटते , ती वेळच अशी असते ..ती वेळच अशी असते.