मिलिंद बोकील

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,

शाळा - शाळेत गेलेल्या सगळ्यांना आवडेल अस हे पुस्तक मी वाचल आणि मिलिंद बोकिलच्या प्रेमात पडले, त्यांची सगळी पुस्तक वाचण्याच मी ठरवल. ह्या पुस्तकावर निघालेला चित्रपट मला अजिबात आवडला नव्हता. जमल्यास पुस्तक जरूर वाचा.

एकम - काही पुस्तक तुम्हाला मंत्रमुग्ध करतात त्यापैकी एकम एक मला वाटल. खूप डीप मिनिंगची एका लेखिकेच्या आयुष्यावर आधारित ही एक कथा आहे. सुंदर अर्थाच सुंदर पुस्तक.

उदकाचिया आर्ती  - ह्या पुस्तकातील लघू कथा मला आवडल्यात.

1 comments:

केदार said...

नमस्कार,
तुमच्या ब्लॉगचे डिझाईन फार वेधक आहे.
तुम्ही बोकील ऐवजी बोकीळ का लिहिले आहे, ते समजले नाही.
मैत्री या विषयावरची पोस्ट आवडली.
शुभेच्छा.