महाराष्ट्र पुरस्कार लाभलेल पुस्तक. जीवनातील तत्वांशी जास्तच चिकटलेल पात्र वपुंनी उभ केल आहे. प्रत्येक गोष्टीतील पात्रांच एक वेगळ आयुष्य, आगळे वेगळे विचार असतात आणि तस त्यांना वागण्याचा लेखकाने अधिकार दिला असला तरी ती पात्र वाचकांना नकोशी होवू शकतात. कधी कधी पुस्तकातील पात्रांचा वैताग आला की पुस्तक वाचु नये अस वाटत. तसच माझ झाल. शेवटी वाटेवर ती एकटी राहिली ते साहजिकच होत आणि बर झाल एकटी राहिली अस वाटून गेल.
Showing posts with label ही वाट एकटीची. Show all posts
Showing posts with label ही वाट एकटीची. Show all posts
ही वाट एकटीची - व पु काळे
Author: Rasika Mahabal / Labels: महाराष्ट्र पुरस्कार, व पु काळे, ही वाट एकटीची
Subscribe to:
Posts (Atom)